Thursday, 11 September 2014

आज  रात्री सव्वा आठ वाजता ( ८ वा . १५ मि ) ऐका विशेष कार्यक्रम -' विनोबा - साने गुरुजी : पत्रसेतु ' . महाराष्ट्रातील  सर्व आकाशवाणी केंद्राहून एकाचवेळी प्रसारित . आकाशवाणी धुळे केंद्राची निर्मिती . जरूर ऐका .

Tuesday, 19 August 2014

आकाशवाणी धुले यहां सम्पन्न हुआ स्वतंत्रता दिवस

आकाशवाणी केंद्र धुले यहाँ ६८ वा स्वतंत्रता दिवस दिनांक १५ अगस्त २०१४ को उत्साह के साथ सम्पन्न हुआ


    

      आकर्षक रंगोलिसे सजे राष्ट्रध्वज के स्तम्भ पर  कार्यालय प्रमुख श्री विजय दलवी इन्होने ध्वजारोहण किया। इस समय आकाशवाणी एवं दूरदर्शन लघुक्षेपण केंद्र के सभी अधिकारी तथा कर्मचारियों द्वारा ध्वजवंदन किया गया। 

      स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर कार्यालय के प्रतीक्षालयमें राष्ट्रपिता महात्मा गांधी इनकी प्रतिमा का अनावरण किया गया और आकाशवाणी के तकनिकी विभाग के प्रमुख श्री विजय चौधरी इन्होने राष्ट्रपिता के प्रतिमा को माल्यार्पण किया और भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनके प्रतिमाको दूरदर्शन केंद्र के सहाय्यक अभियंता श्री. पाटिल साहब इन्होने माल्यार्पण किया।  कार्यालय के सभी अधिकारी तथा कर्मचारी गण द्वारा दोनोंही महापुरुषोंको वंदन किया गया।   

      ध्वजारोहण के बाद आकाशवाणी धुले के केंद्र प्रमुख श्री विजय दलवी इन्होने सम्बोधित करते हुए कहा की '' आज से हमारे प्रसारण की अवधी बढ़ी है।  और साथ ही हमारी जिम्मेदारी भी।  इस जिम्मेदारीको आप सभी की  सहायतासे हम निर्वहन करेंगे। आकाशवाणी धुले के दूररदराज के सभी प्रिय श्रोताओंको इस स्वतंत्रता दिवस से पूरी स्वतंत्रता है के वह अपने प्रिय आकाशवाणी धुले के कार्यक्रम अब प्रातः ६ बजे से देर रात ११ बजे तक् सुन सकते है। सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाये।'' 

       स्वतंत्रता दिवस को हर वर्ष की तरह इस वर्ष भी प्रसारण निष्पादक श्री राजेश शेजवले और उद्घोषिका श्रीमती कविता आत्राम इनके हाथो वृक्षारोपण किया गया 
    

       इस समारोह  में तकनिकी विभाग के श्री. दौलत पवार, श्री. राजेंद्र कुमावत, श्री. साहेबराव बहिरम, श्री. नागोनाथ मोरे, कार्यक्रम विभाग के प्रसारण निष्पादक श्री राजेश शेजवले, ग्रंथालय एवं सुचना सहायक श्री. यशवंत कवटे तथा उद्घोषिका श्रीमती कविता आत्राम प्रशासनिक विभाग के दिलीप अमृतकर, मधुसूदन मूले और कार्यालयीन सहायक श्री. राहुल गवले, श्री. गोपाल पवार, श्री. मानसिंग पाड़वी, तथा मेस्को सुरक्षाकर्मी श्री. कोडगिर, श्री. खैरनार श्री. बागुल उपस्थित थे।   

Friday, 25 April 2014

धुळे आकाशवाणी केंद्र येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२३ वा जयंती उत्सव संपन्न

धुळे आकाशवाणी केंद्र येथे भारत रत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  १२३ वा  जयंती उत्सव संपन्न झाला, त्या निमित्त येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, दिनांक १४एप्रिल २०१४रोजी येथील केंद्रातले स्थानिक कर्मचारी तथा अधिकारी यांनी   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदनकेले, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विजय दळवी  कार्यक्रम विभाग प्रमुख आकाशवाणी केंद्र धुळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय तसेच सामाजिक कायांचा उल्लेख आपल्या अध्यक्षीय भाषणात केला तांच्या भाषणात त्यांनी आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. कठीण प्रसंगांना तोंड देत डॉ. आंबेडकर यांनी शिक्षण घेतले आणि आपले उद्दिष्ट साध्य केले. आजच्या पिढीने डॉ. आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या शिकवणीनुसार वाटचाल करावी, असे आवाहन केले.  डॉ. आंबेडकर यांच्या शिकवणीची आज देशाला गरज असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकर यांनी `शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश दिला. त्यांचे तत्व आणि सिद्धांत आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
 त्या नंतर क्लार्यालायातील अधिकारी तथा कर्मचारी श्री. दौलत पवार, श्री. राजेंद्र कुमावत श्री. साहेबराव बहिरम श्री. यशवंत कवटे श्री. नागोनाथ मोरे याची भाषणे झाली. तसेच या कार्यक्रमाला श्री. राहुल गवळे, श्रीमती श्रद्धा पगारे,  श्रीमती जान्हवी देशपांडे,  श्रीमती पुनम सावंत, श्रीमती मेघाली चंद्रात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

तसेच या कार्यक्रमाच्या समारोप प्रीत्यार्थ श्री. राजेश शेजवळे,  प्रसारण अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.

आकाशवाणी धुळे परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत

आकाशवाणी धुळे परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत, तापी, नर्मदा, कान आणि पांझरा अशा पवित्र जलसलिला लोकमता नद्यांनी सुजलाम सुफलाम केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील खानदेशची लोकवाहिनी आकाशवाणी धुळे, सातपुड्याचा शिरपेच तसेच मध्यप्रदेश आणि गुजरात चा शेजार असलेया धुळे नंदुरबार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेले आकाशवाणी धुळे केंद्र हे आपले स्तानिक आकाशवाणी केंद्र आहे, धुळे नंदुरबार या जिल्ह्यांसह जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर ऐकले जाते, सर्व वायोगटासाठी सर्व स्तरातील श्रोत्यांसाठी माहितीपूर्ण आणि मनोरंजक कार्यक्रम आकाशवाणी धुळे केंद्रावऋण प्रसारित होतात, स्थानिक बोलीभाषा असलेल्या " अहिराणी " भाषेतील कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत.